चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण दरेकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्यानं चर्चांना उधाण आलय. अर्थ खात्यानंतर भाजपा राष्ट्रवादीच्या सहकार खात्यावर दावा सांगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.