महिला अत्याचार प्रकरणातील चौथ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानं, आज भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात (Nashik Court) हजर करण्यात आलं होतं.