'विनाकारण वक्तव्य टाळा; वातावरण चिघळणार नाही काळजी घ्या' : चंद्रशेखर बावनकुळे यांचा बोंडे ,राणा, प्यारे खान यांना सल्ला
2026-04-18 19 Dailymotion
परतवाडा प्रकरणावरून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकप्रतिनिधींना अनावश्यक वक्तव्यं टाळून सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केलं असून पोलीस तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं स्पष्ट केलं.