Surprise Me!

बनावट कागदपत्राच्या आधारे मृत व्यक्तींचे नावं असलेली मालमत्ता हडप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

2026-04-18 14 Dailymotion

बनावट कागदपत्रे आणि तोतये उभे करून मृत व्यक्तींच्या नावावर असलेली कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडप करणाऱ्या टोळीचा पुण्यातील येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केलाय.