महिला विधेयक नामंजूर; सामाजिक कार्यकर्त्यांनी काय दिली प्रतिक्रिया?
2026-04-19 30 Dailymotion
लोकसभेत महिला विधेयक नामंजूर झाले. या पार्श्वभूमीवर, आरक्षणासोबतच महिलांच्या प्रत्यक्ष कामकाजातील सक्षमतेबाबत सामाजिक कार्यकर्त्या आरतीशामल जोशी आणि मंगलताई खिवंसरा यांनी मते मांडली.