नंदुरबारच्या माळीवाड्यात सालगडी निवडण्याची परंपरा आजही कायम आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सालगड्याला 100 किलो वजनाचा दगड उचलून परीक्षा द्यावी लागते.