Surprise Me!

अक्षय्य तृतीयानिमित्त मुंबईत सोनं खरेदीचा उत्साह, ग्राहकांचा कल हलक्या अन् डिझायनर ज्वेलरीकडं

2026-04-19 27 Dailymotion

युद्धजन्य परिस्थिती, राजकीय अस्थिरता आणि रुपयाच्या घसरणीमुळं भारतीय बाजार सध्या कडाडलाय. गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात 60 टक्क्यांनी वाढ झालीय, तरीही ग्राहकांचा खरेदीकडं कल कायम आहे.