तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ची विजेती ठरली आहे. या विशेष प्रसंगी तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.