Surprise Me!

पराक्रम, नेतृत्व आणि हिंदवी स्वराज्याची भव्य गाथा सांगणाऱ्या ‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित!

2026-04-20 6 Dailymotion

रितेश देशमुख यांच्या ऐतिहासिक आणि बहुचर्चित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर आज मुंबईत प्रदर्शित करण्यात आला.