Surprise Me!

लोणेरे तरुणी हत्याकांड : हत्या, बलात्कार अन् ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा; आरोपीच्या अटकेवरून संभ्रमावस्था

2026-04-21 15 Dailymotion

माणगावमधील लोणेरे येथील एका लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळला असून, पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. आरोपीच्या अटकेबाबत अद्याप गूढ कायम आहे.