Surprise Me!

CSMT वर मोठा अनर्थ टळला! दोन लोकल एकाच ट्रॅकवर आमनेसामने; स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई

2026-04-21 3 Dailymotion

मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर चुकीच्या सिग्नलमुळं दोन लोकल एकाच रुळावर समोरासमोर आल्या. रेल्वेनं या गंभीर चुकीसाठी जबाबदार स्टेशन मास्तरला निलंबित केलं असून चौकशी सुरू केली आहे.