Surprise Me!

'भाऊबंदकीमध्ये जमिनीची हिस्सा वाटणी नोंदणी शुल्क माफ', मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

2026-04-21 1 Dailymotion

भाऊबंदकीतील जमिनीची आपसी वाटणी आता थेट मुद्रांक कार्यालयात केवळ 500 रुपयांत नोंदवता येईल. तहसीलदाराच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची मुक्तता झाल्याची माहिती महसूलमंत्र्यांनी नागपुरात दिली.