Surprise Me!

पहलगाम हल्ल्याची वर्षपूर्ती! बैसरन व्हॅली पर्यटकांसाठी बंदच, भीती कायम; काश्मीर पर्यटनावर परिणाम

2026-04-22 1 Dailymotion

ल्या वर्षी 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोक मारले गेलेत. त्यातील बहुतांश हे पर्यटक होते.