महिला आरक्षण कायदा 2023 त्वरित लागू करा, या मागणीसाठी आज पुणे शहर महिला काँग्रेसच्यावतीनं बालगंधर्व चौक येथे आंदोलन करण्यात आलं.