Surprise Me!

मुंबईतील केईएम रुग्णालयाचं नाव बदलणार? मंगलप्रभात लोढा यांचं पालिकेला पत्र, कोणतं नाव सुचवलं?

2026-04-22 2 Dailymotion

राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहिलं आहे.