Surprise Me!

विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' इंजिनिअरिंग कॉलेजनं सुरू केला 'इंटरव्यू क्लिनिक' उपक्रम

2026-04-23 73 Dailymotion

अमरावती येथील प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी 'इंटरव्यू क्लिनिक' (Interview Clinic) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केलाय.