प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीमुळं कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं झाली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होऊन तणाव निर्माण झाला होता.