रंगबेरंगी लाईट, वानखेडेचं पीच आणि फटाके! आईस गोळा विक्रेत्याकडून मध्यरात्री जयघोषात सचिनचा वाढदिवस साजरा; पाहा व्हिडिओ
2026-04-24 93 Dailymotion
भारतरत्न सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस असल्यानं सचिन प्रेमी विनोद मोरे यांनी या दिवशी दुकानात आकर्षक सजावट करत केक कापत वाढदिवस साजरा केला आहे.