Surprise Me!

अमरावती ते पुणे प्रवासासाठी तीन रेल्वे; 12:30 तासाच्या प्रवासाला एक रेल्वे लावते तब्बल 20 तास 30 मिनिटं

2026-04-25 379 Dailymotion

अमरावती आणि पुणे दरम्यान प्रवासासाठी रेल्वेच्या विविध गाड्या उपलब्ध असून, त्यांच्या मार्गांनुसार प्रवासाच्या वेळेत मोठी तफावत आहे. जाणून घ्या गाड्यांचे वेळापत्रक.