Surprise Me!

7 प्रकारचा 90 किलो तांदूळ अन् 521 भाताचे प्रकार बनवून रचला विश्वविक्रम; कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत ऐतिहासिक भर

2026-04-26 79 Dailymotion

शास्त्रीनगर येथील संस्थेच्या परिसरात शनिवारी सकाळी 7 वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात 10 व्यावसायिक शेफ्स आणि 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.