गुन्हेगार ते व्यसनमुक्तीचा मार्गदर्शक: अनेक गुन्हे दाखल, जेलमध्ये राहिला अन् आता तिथंच देतो व्यसनमुक्तीचे धडे, राहुल जाधवचा प्रेरणादायी प्रवास
2026-04-26 7 Dailymotion
सराईत गुन्हेगार असलेला राहुल जाधव व्यसनातून सावरून अल्ट्रामॅरेथॉन धावपटू बनलाय. आता तो जेल, शाळा व महाविद्यालयात व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करतो.