"मराठी भाषा मुद्द्यावर राजकारण नको. मराठी शिकावी, जबरदस्ती नाही," अशी भूमिका मंत्री उदय सामंत यांनी मांडली.