मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळं झालेल्या विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.