पोपटानं बाग केली फस्त; हायकोर्टानं सरकारला दिली नुकसानभरपाई देण्याची ऑर्डर, तब्बल 10 वर्षांनंतर मिळाला शेतकऱ्याला न्याय
2026-04-27 2 Dailymotion
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय. पोपट हा 'वन्य प्राणी' आहे आणि त्याच्यामुळं झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी सरकारनं शेतकऱ्याला नुकसानभरपाई दिली पाहिजे.