बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता, या पुस्तकावरुन शिवीगाळ केल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यावरुन कोल्हापुरातील नागरिक संतप्त झाले.