ठाण्यातील 1946 पासून प्रसिद्ध असलेले ‘मामलेदार मिसळ’ कॅन्टीन पुनर्विकासामुळं जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी ठाणेकरांनी मोठी हळहळ व्यक्त केली.