Surprise Me!

बारामतीमधील एक नेता अशोक खरातच्या संपर्कात, रोहित पवार यांचा मोठा दावा, सीआयडी कार्यालयात जात मोकळ्या खुर्चीचा काढला फोटो

2026-04-28 1 Dailymotion

अजित पवार यांच्या विमान अपघाताला तीन महिने पूर्ण होत आहेत. तपास यंत्रणा हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.