प्रदेश त्यांचा, मंच पण त्यांचाच, कुणाला XXX असेल त्यांनी…; बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना ओपन चॅलेंज
2026-04-29 0 Dailymotion
नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या रामकथेचा कार्यक्रम सुरू आहे. आता धीरेंद्र शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना थेट आव्हान दिलं आहे.