Surprise Me!

अमरावतीची भारती भारताला पुन्हा बनवणार विश्वविजेता; भारतीय संघात निवड होताच म्हणाली...

2026-05-05 265 Dailymotion

अमरावतीच्या मातीतून घडलेली प्रतिभावान खेळाडू भारती फुलमाळी हिची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या टी-20 वर्ल्ड कप संघात निवड झाली आहे.