Surprise Me!

औषधाच्या इनवाईस बनवून होणाऱ्या गोवनिर्मित मद्य तस्करीचा पर्दाफाश, सहाचाकी कंटेनर आणि 1450 मद्याचे बॉक्स केले जप्त

2026-05-06 0 Dailymotion

औषधाच्या नावाखाली गोवनिर्मित मद्याच्या तस्करीचा पर्दाफाश ठाणे जिल्ह्यात करण्यात आलाय. सहाचाकी कंटेनरसह सुमारे दीड हजार बॉक्स जप्त केलेत.