Surprise Me!

'फास्ट ट्रॅक कोर्ट बोगसपणा; बलात्कार सारखीप्रकरणे विशेष न्यायालयात चालवावीट- ॲड.असीम सरोदे यांची मागणी

2026-05-06 0 Dailymotion

अ‍ॅड. असीम सरोदे यांनी 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ला राजकीय भोंदूगिरी म्हणत कडक शब्दात टीका केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.