Surprise Me!

' मोदींच्या आवाहनाला सकारात्मकतेनं घ्या'- मंत्री चंद्रशेखर बावनकुळेची प्रतिक्रिया

2026-05-11 2 Dailymotion

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. आज सकाळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला सकारात्मक घ्या असे,आवाहन केलं.