Surprise Me!

महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं हवामान विभागाचं आवाहन

2026-05-12 1 Dailymotion

महाराष्ट्रात उन्हाचा पारा वाढला आहे. अनेक ठिकाणी जीवाची लाहीलाही होते आहे. अशातच पुढील 3-4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.