जालना महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपा पक्षातच्या दोन गटात हाणामारी; वाद थेट पोलिसात!
2026-05-12 48 Dailymotion
जालना महानगरपालिकेत विकासकामांवरून सत्ताधारी भाजपाच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण आता पोलिसात पोहोचल्यानं राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.