Surprise Me!

पुणेकर मुलांनी अनुभवला शून्य सावली दिवस; दुपारी 12:30 वाजता काही क्षणांसाठी सावली झाली गायब

2026-05-13 2 Dailymotion

आपली सावली कधीच आपली साथ सोडत नाही, असं म्हटलं जात असलं, तरी ते शंभर टक्के खरं नाहीय. पुण्यात आज विद्यार्थ्यांनी 'शून्य सावली' अनुभवली.