Surprise Me!

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा धुमाकूळ; फर्निचर मॉलवर गोळीबार, सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी

2026-05-16 12 Dailymotion

फर्निचर मॉलवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पिस्तुलांच्या साहाय्यानं गोळ्या झाडत परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.