Surprise Me!

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ; सर्वसामान्य नागरिकांना काय वाटते?

2026-05-16 1 Dailymotion

मुंबईमध्ये 106 रुपये पेट्रोलचा दर झाला असून, डिझेल 93 रुपयांना विकले जात आहे. याचा थेट फटका हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे.