Surprise Me!

मनोज जरांगेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? Fadnavis vs Jarange

2026-05-17 458 Dailymotion

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि सर्वांना वैधता प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेत अडथळे आणू नयेत, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
#MarathaReservation #KunbiCertificate #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #MarathaKrantiMorcha #BreakingNews #ManojJarange