Surprise Me!

'आमच्या सरकारनं मराठा समाजासाठी सर्वाधिक काम केलंय'- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जरांगेंच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया

2026-05-17 1 Dailymotion

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी महाविद्यालयात ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.