Surprise Me!

गौतमी पाटीलने ट्रोलिंगनंतर आता स्टेज परफॉर्मन्स करताना 'हे' बदल करण्याचा घेतला निर्णय.

2026-05-19 6 Dailymotion

लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील आता 'द महाराष्ट्र फाईल' सिनेमात एका वेगळ्या हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. या गाण्याबद्दल आणि तिच्या कामाबद्दल गौतमीने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला असून, ट्रोलिंगला कसं सामोरं गेलं हे सांगितलं आहे. तिच्या या नवीन लूकची आणि डान्सची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.
#GautamiPatil #TheMaharashtraFile #MarathiDance #LokmatFilmy #MarathiCinema #Trending #Entertainment