Surprise Me!

पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | CM on Fuel Price Hike

2026-05-20 1 Dailymotion

राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याच्या चर्चेवर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अफवांच्या आधारे होणाऱ्या पॅनिक बाइंगमुळे सप्लाय चेनवर परिणाम होत असल्याचे सांगत, साठा पुरेसा असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विरोधकांच्या आरोपांवरही सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे.
#PetrolDiesel #MaharashtraNews #FuelCrisis #SupplyChain #Lokmat #NagpurNews #FuelSupply