देशव्यापी बंद पुकारण्यात आल्यानंतर मागण्यांचा केंद्र आणि राज्य सरकारने विचार न केल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.