Surprise Me!

भीती, अंधार , गूढता की धमाल ? उलगडतील सर्व रहस्ये जेव्हा उघडेल हे दार !

2026-05-21 2 Dailymotion

एका सुंदर गावातील रंजक गोष्टी आणि तिथे आलेल्या गूढ संकटाची ही कथा आहे. तुंबाडची मंजुळा या सिनेमात गावकऱ्यांची धम्माल आणि मंजुळाच्या एन्ट्रीने वाढलेला थरार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
#TumbadchiManjula #MarathiMovie #LokmatFilmy #NewRelease #MarathiCinema #Entertainment