Surprise Me!

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सरकार गंभीर नाही? रोहित पवारांना आमदारांची साथ का नाही?

2026-05-21 4 Dailymotion

अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावर रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात सरकार पुरेशी कारवाई का करत नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच, त्यांना इतर आमदारांची साथ का मिळत नाही, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
#AjitPawar #RohitPawar #MaharashtraPolitics #BreakingNews #Lokmat #PoliticsUpdate #Maharashtra