Surprise Me!

लोकमतच्या महापंचायतमध्ये रोहित पवारांचं मोठं विधान, दुसरा पर्याय निवडण्याचा विचार का?

2026-05-21 465 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. पुरोगामी विचारांशी तडजोड करणार नाही आणि भाजपसोबत कधीही जाणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. विलीनीकरणाच्या चर्चेवरही त्यांनी आपली मते व्यक्त केली असून महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.
#RohitPawar #SharadPawar #NCP #MaharashtraPolitics #BJP #MahaVikasAghadi #LokmatNews