सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणी दरम्यान वापरलेल्या झुरळ शब्दावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधानावर नाराज होऊन अभिजीत दिपके या तरुणाने सोशल मीडियावर चक्क कोकरोच जनता पार्टी नावाचे पेज सुरू केले. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले असून या पक्षाची भूमिकाही समोर आली आहे.
#CockroachParty #SupremeCourt #AbhijitDipke #SocialMediaTrends #ViralNews #MarathiNews #Lokmat