Surprise Me!

इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका, सतेज पाटलांनी पेट्रोलपंपावर काय केले पाहा

2026-05-21 7 Dailymotion

इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका, सतेज पाटलांनी पेट्रोलपंपावर काय केले पाहा

#Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather

इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका, सतेज पाटलांनी पेट्रोलपंपावर काय केले पाहा

आखाती देशातील युद्धामुळे भारतातील इंधनाच्या साठ्यावर आणि दरावर थेट परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरुवारी कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने थेट पेट्रोलपंपावर आंदोलन करण्यात आले.