Surprise Me!

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा अभिजीत दिपके कोण? | cockroach janta party viral social news

2026-05-22 4 Dailymotion

सोशल मीडियावर सध्या कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू असून, त्याचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सुपुत्र असलेल्या अभिजीत यांनी राजकारणात उतरल्यास मोठे यश मिळवण्याची शक्यता त्यांच्या काकांनी व्यक्त केली आहे. तरुणाईचा मोठा पाठिंबा मिळत असलेला हा नवा पक्ष आगामी काळात काय चमत्कार करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
#AbhijitDipke #CockroachJantaParty #HingoliNews #MaharashtraPolitics #ViralTrend #MarathiNews #Lokmat