Surprise Me!

कॉकरोच जनता पार्टीने केली शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

2026-05-22 3 Dailymotion

शिक्षणमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंत्र्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या आंदोलनामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून या प्रकरणावर आता सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
#Lokmat #Maharashtra #EducationMinister #Protest #Politics #BreakingNews