Surprise Me!

क्रॉक्रोच जनता पार्टीबद्दल मनोज जरांगे थेट बोलले

2026-05-22 4 Dailymotion

सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यानंतर तरुणांनी सोशल मीडियावर 'झुरळ पार्टी' सुरू केली असून तिला आता १९ मिलियन फॉलोवर्स मिळाले आहेत. लोकांची ही वाढती खदखद आणि सरकारविरोधी रोष या पार्टीच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. भाजपसारख्या मोठ्या पक्षालाही मागे टाकणारी ही लाट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
#CockroachParty #PoliticalNews #MaharashtraPolitics #ViralTrend #Lokmat #SocialMedia #PublicOpinion